शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये कंडोम आणि जलजीऱ्याचं पाकीट, ग्राहकासह दुकानदारही हैराण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 11:13 IST

इतरही काही बॉटल्समध्ये इतरही काही पदार्थ आढळून आलेत. तर दुकानदाराने सर्व बॉटल्स तोडून फेकल्या.

एकतर आधीच कोरोनामुळे लोक हैराण आहेत. अशात स्प्राइट या कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये कंडोम आणि जलजीऱ्याचं पाकीट असल्याची घटना समोर आली आहे. ही बॉटल पाहून दुकानदारासह आणि लोक अवाक् झालेत. दरम्यान खाद्य सुरक्षा प्रशासनाने बॉटल ताब्यात घेतली असून आवश्यक ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील वजीरगंज पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. येथील दुकानदार साधू वर्मा कोल्ड ड्रिंक एजन्सीकडून कोल्ड ड्रिंक घेऊन ग्राहकांना विकतात. 21 जूनला येथील एका ग्राहकाला कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये कंडोम आणि दुसऱ्या बॉटलमध्ये जलजीऱ्याचा पाउच मिळाला. हे बघून ग्राहक हैराण झाला. अशाच इतरही काही बॉटल्समध्ये इतरही काही पदार्थ आढळून आलेत. तर दुकानदाराने सर्व बॉटल्स तोडून फेकल्या.

दुकानदार साधू वर्मा ने एजन्सीच्या कस्टमर केअरवर तक्रार केली पण त्यावर काहीही कारवाई झाली नाही. अशात दुकानदाराने पुरावा म्हणून शिल्लक राहिलेल्या बॉटल सुरक्षित ठेवल्या आहेत. आता कोल्ड ड्रिंकमध्ये अशा वस्तू आढळून आल्याने आधी कोल्ड ड्रिंकचं सेवन केलेल्या लोकांमध्ये भीती पसरली आहे. ते घाबरलेले आहेत. अनेकांनी याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मागणी केलीये. जर बॉटलमध्ये विषारी पदार्थ मिळत राहिले तर लोक रस्त्यावरही येऊ शकतात. तसेच कोल्ड ड्रिंक पिणेही बंद करतील.

मुख्य खाद्य सुरक्षा अधिकारी इत्येंद्र मोहन त्रिपाठी यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच वेळीच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. पण काही दुकाने बंद होती. ज्यामुळे दुकानातील कोल्ड ड्रिंकच्या बॉटल मिळू शकल्या नाहीत. बॉटल मिळाल्यावर आवश्यक कारवाई केली जाईल.

कमाल! हल्ल्याच्या 30 तासांनंतर मल्लिकाच्या शरीरातून डॉक्टरांनी काढला चाकू, तब्बल 3 तास चालली सर्जरी

बम बम भोले! नदी किनारी वाळूमध्ये सुरू होतो खोदकाम, शेकडो वर्ष जुनं शिव मंदिर सापडलं...

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके