शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! वेटरनं भर मंडपात सासूच्या कपड्यांवर भाजी सांडली, आनंदाच्या भरात नवरीनं केलं असं काही.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 16:27 IST

Viral News : ची ही चूक त्याला वाईट शब्द नाही तर बक्षिस मिळवून देईल याची त्याला कल्पनाही नव्हती. 

सासू, सुनेच्या  भांडणाच्या खूप कथा खूप प्रसिद्ध आहेत. अशीच एक मजेदार घटना युनायटेड किंगडममध्ये घडली.  एका पार्टीमध्ये, सूनेने आपल्या सासूच्या कपड्यांवर भाजी सांडवणाऱ्या  वेटरला बक्षीस दिले. आता सोशल मीडियावर ही बाब चर्चेचा विषय राहिली आहे.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना युनायटेड किंगडममध्ये झालेल्या लग्नाची आहे. पार्टीत जेवण देताना वेटरने चूक केली आणि नवऱ्या मुलाच्या आईच्या कपड्यांवर भाजी सांडवली. त्याची ही चूक त्याला वाईट शब्द नाही तर बक्षिस मिळवून देईल याची त्याला कल्पनाही नव्हती. 

टिपमध्ये वेटरला दिले १०० डॉलर

विशेष म्हणजे, मुलाच्या लग्नात नवऱ्याचा आई व्हाइट गाउन घालून रॉयल स्टाईलमध्ये आली. पण वेटरनं भाज्या सांडवल्या आणि त्यांचे सगळे कपडे खराब केले. वेटरने या बाईच्या अंगावर भाजी सांडल्याबरोबर तिच्या नवीन वधूला खूप आनंद झाला. ती ताबडतोब तेथे आली आणि टिपमधील वेटरला 100 डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 हजार 498 रुपये गिफ्ट दिले. मुलाच्या आईच्या अंगावर भाजी सांडवणाऱ्या त्या वेटरचं नाव क्लो बी आहे. मला देवही पकडू शकत नाही तर पोलीस काय...', असं चॅलेंज देणाऱ्या 'खोपडी'ला पोलिसांनी दिलं होतं सडेतोड उत्तर...

क्लोबी अनेक लग्नांमध्ये वेटरचं काम करतो. १५ एप्रिलला सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करून त्यानं या घटनेबाबत माहिती दिली होती. आतापर्यंत लाखो लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडिओमध्ये त्यानं सांगितले की मुलाचे घर पार्टीच्या ठिकाणाहून जवळ आहे. म्हणूनच तिने पटकन आपले कपडे बदलले आणि पुन्हा लग्नात सामील झाली.  बोंबला! स्विमिंग पूलमध्ये अनोखळी मुलीशी बोलायला गेला; पत्नीनं पाहताचं केलं असं काही, पाहा व्हिडीओ 

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके