शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

अजब प्रेमकी गजब कहानी! सूनेने सासऱ्यासोबत केले लग्न

By admin | Published: April 26, 2017 11:04 PM

बदलत्या काळासोबत नातेसंबंधांच्या मर्यादा तोडणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. अनेकदा प्रेमप्रकरणांमध्ये नात्यांच्या मर्यादा तोडल्या गेल्याचेही

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 26 - बदलत्या काळासोबत नातेसंबंधांच्या मर्यादा तोडणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे  दिसून येते. अनेकदा प्रेमप्रकरणांमध्ये नात्यांच्या मर्यादा तोडल्या गेल्याचेही दिसते. असेच एक धक्कादायक प्रेमप्रकरण बिहारमध्ये उघडकीस आले आहे. सासऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या  तरुण आणि सुंदर सुनेने पळून जाऊन सासऱ्यासोबत विवाह केला. दरम्यान, आपल्या पत्नीच्या कृत्यामुळे संतप्त झालेल्या पतीने आपल्या वडलांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. 
 
या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी सासऱ्यास अटक केली. मात्र त्याच्याशी विवाह करणारी सून या अटकेनंतर पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडून बसली. तसेच या दोघांनीही पोलीस ठाण्यातस एकमेकांसोबत जगण्या मरण्याची शपथ घेतली.  या दोघांच्या प्रेमप्रकरणाला काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली. त्यानंतर या दोघांनीही मंदिरात जाऊन विवाह केल्याचे उघड झाले.  मात्र आपल्या पत्नीच्या कृत्यामुळे या महिलेच्या पतीला जबर घक्का बसला आहे.