शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

तीन डोळ्यांचा साप सापडला; Photo पाहून दोन्ही डोळे विस्फाराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 2:07 PM

दोन तोंडाचा साप तुम्ही कधीना कधी पाहिला असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकलं असेलच. पण तुम्ही तीन डोळ्यांच्या सापाबद्दल नक्कीच कधी ऐकलं नसेल.

(Image Credit : Pedestrian.TV)

दोन तोंडाचा साप तुम्ही कधीना कधी पाहिला असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकलं असेलच. पण तुम्ही तीन डोळ्यांच्या सापाबद्दल नक्कीच कधी ऐकलं नसेल. मात्र, ऑस्ट्रेलियातील जंगलात तीन डोळ्यांचा साप आढळून आलाय. ऑस्ट्रेलियातील टेरिटरी ऑफ हंप्टी डूमध्ये अर्नहेम हायवेवर हा पायथन आढळला होता. पण या सापाच्या इतर सर्व गोष्टी सामान्य सापांसारख्याच होत्या. फक्त त्याच्या डोक्यावर एक आश्चर्यकारक तिसरा डोळा होता. विशेष म्हणजे हा डोळा व्यवस्थित होता. रेंजर्सनी या सापाचं नाव मॉंटी ठेवलं आहे. 

दुर्देवाने हा साप जास्त दिवस जिवंत राहू शकला नाही. गेल्या आठवड्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या विकृतीमुळे त्याला काही खाऊ घालण्यात अडचण येत होती. हा विचित्र साप जवळपास ४० सेटींमीटर लांब होता. मार्च महिन्यात वन्यजीव तज्ज्ञांना हा साप सापडला होता. ते या सापाची काळजी घेत होते, पण सापाच्या विकृतीमुळे त्याचं जगणं कठिण झालं होतं. मॉंटी हा साप कार्पेट प्रजातीचा (Carpet Python) होता. हे साप विषारी नसतात. 

एनटी पार्क आणि वन्यजीव अधिकारी रे चॅटो (Ray Chatto) ने गेल्या आठवड्यात सापाच्या मृत्यूची माहिती दिली होती. त्यांनी एनटी न्यूजला सांगितले होते की, 'हे उल्लेखनिय होतं की, या विकृतीसोबतही हा साप इतके दिवस जिवंत राहण्यास सक्षम होता आणि त्याला गेल्या आठवड्यातून मृत्यूआधी काही खाण्यात अडचण येत होती'.

रेंजर्सनी तिसऱ्या डोळ्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी सापाचा एक्स-रे सुद्धा केला होता. याबाबत तज्ज्ञ चट्टो यांनी सांगितले की, 'हे पर्यावरणामुळे नाही तर एक निश्चित नैसर्गिक घटना आहे. अशाप्रकारच्या घटना या प्राण्यांमध्ये होत असतात'.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाsnakeसापJara hatkeजरा हटके