शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

एप्रिल फूल : अनोखे मॅसेज पाठवून साजरा करा हा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 13:13 IST

सगळीकडे १ एप्रिल म्हणजे एप्रिल फूल डे ची जोरदार तयारी सुरू आहे. आपल्या जवळच्यांना कशापद्धतीने एप्रिल फूल बनवायचं याची जय्यत तयारी सुरू आहे.

सगळीकडे १ एप्रिल म्हणजे एप्रिल फूल डे ची जोरदार तयारी सुरू आहे. आपल्या जवळच्यांना कशापद्धतीने एप्रिल फूल बनवायचं याची जय्यत तयारी सुरू आहे. मग ते मुर्ख बनवणं एखाद्या जोक्सने असेल किंवा एका कृतीने. खास करून आता सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातूनच एप्रिल फूल बनवण्याचे हे वेगवेगळे प्रकार आहेत.हे जोक्स तुम्ही तुमच्या ऑफिसमधल्या कलिगला पाठवू शकता. तर तुमच्या फॅमिली ग्रुपला.

1st एप्रिलला लोकांना मुर्ख बनवायचे ७ प्रकार:...

हा होता पहिला प्रकार बाकी सगळं उद्या………….

Bye Fool !

.....................

 I am Your Girlfriend:

Smart.

Intelligent.

Sweet.

Talented.

Excellent.

Romantic.

ठीक आहे ना?

इन शॉर्ट I am Your S.I.S.T.E.R.

April Fool…..

......................

आपण भेटल्यापासुन एक गोष्ट मला जाणवली आहे..

ती म्हणजे तुझ्यासारखे मित्र लाख मोलाचे असतात..

जर तुझी हरकत नसेल तर..

……

………. मी तुला विकु शकतो का?07

...................................

जर तु टेन्शन मधे असशील

काहीच ठीक होत नाही असं वाटत असेल आणि

तुला काहीच मार्ग सापडत नसेल…

तर… फक्त एकदाच मला फोन कर

मी तुझे टेन्शन वाढविण्यासाठी सदैव हजर आहे!08

.................................

जर कुणी तुला वेडा म्हटलं तर शांत रहा

जर कुणी तुला माकड म्हटलं तरी हसुन सोडुन दे

जर कुणी मुर्ख म्हटले तरीही त्याला माफ कर..

मात्र जर कुणी तुला स्मार्ट म्हटले तर

…… थोबाडीत दे त्याच्या..!

..............................................

प्लीज मला लगेच फोन कर

एक अ‍ॅक्सीडंट झाला आहे

...

तुझ्याच ब्लड ग्रुपचं रक्त हवं आहे

प्लीज नकार नको देऊस….

नाहीतर

तो गाढव मरेल…

.........................................

एक हृदय जे आज, उद्या…

सदा सर्वदा तुझ्याचसाठी धडधडत असेल…

महित आहे कुणाचं?

…. तुझं स्वतःचच… अजुन कोणाचं? 

..............................................

काल रात्री माझे डोके जाम दुखत होते.

डॉक्टरने सांगितले की जर मी एखादा एसएमएस “मेंटल” माणसाला पाठविला तर माझी डोकेदुखी लगेच थांबेल

……. तुच सांग, आता असा – तुझ्याशिवाय असा कोण आहे?

..................................

तू चार्मिंग आहेस,

तू इंटेलिजंट आहेस,

तू क्युट आहेस,

आणि मी ?

….. मी अशा अफवा पसरविणारा!

............................................

सत्य १ – तुम्ही जीभेने, खालच्या ओठाला स्पर्श करु शकत नाही

सत्य २ – हे वाचल्यानंतर, शंभरातले ९९ लोक तसा प्रयत्न करतात!

तुम्ही केलात? 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलFacebookफेसबुकWhatsAppव्हॉटसअ‍ॅपInstagramइन्स्टाग्राम