An animal is hidden in this 'picture'; Let's find out | 'या' चित्रात लपला आहे एक प्राणी; शोधा पाहू 
'या' चित्रात लपला आहे एक प्राणी; शोधा पाहू 

बऱ्याचदा असं होत असतं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादी वस्तू किंवा काहीही असतं पण ते लगेच दिसत नाही. सध्या सोशल मीडियावरही असाचं एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये देखील एक प्राणी लपला आहे. 

या फोटोमध्ये एका गावाकडील भागातले सुकलेलं गवत दिसून येत आहे. मात्र या फोटोला तुम्ही नीट काळजीपूर्वक बघितला तर एक प्राणी बसलेला असल्याचे दिसून येईल.

फोटोमध्ये आपल्याला सुकलेल्या गवताच्या बाजूला दगड दिसत आहे. या दगडाच्या खालच्या बाजूला नीट बघितल्यानंतर एक मांजर बसली असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: An animal is hidden in this 'picture'; Let's find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.