शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ना उम्र की सीमा हो...! पतीला घटस्फोट दिल्यावर ३१ वर्षीय महिलेने चक्क सासऱ्यासोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 09:53 IST

‘द सन’ च्या रिपोर्नुसार, एरिका क्विग्गचं १९ वर्षाआधी स्थानिक कारखान्यात काम करणाऱ्या जस्टिनसोबत लग्न झालं होतं. दोघांना एक मुलगाही आहे.

वैवाहिक जीवन जर सुरळीत नसेल किंवा काही अडचणी असतील तर जास्तीत जास्त लोक अडचणी दूर करून स्वत:ला दुसरी संधी देण्याचा प्रयत्न करतात. नाही तर ते आपला दुसरा संसार थाटतात. अमेरिकेतील केंटुकीमध्ये राहणारी ३१ वर्षीय एरिका क्विग्गने सुद्धा हेच केलं. पण तिने दुसरं लग्न दुसऱ्या तिसऱ्या कुणासोबत नाही तर स्वत:च्या सासऱ्यासोबतच केलं. क्विग्गने पती जस्टिन टॉवेलसोबत घटस्फोट घेतल्यावर त्याच्या ६० वर्षीय सावत्र वडिलांसोबत लग्न करून सर्वांना धक्का दिला. 

सासऱ्यानेच केलं होतं प्रपोज

‘द सन’ च्या रिपोर्नुसार, एरिका क्विग्गचं १९ वर्षाआधी स्थानिक कारखान्यात काम करणाऱ्या जस्टिनसोबत लग्न झालं होतं. दोघांना एक मुलगाही आहे. पण दोघांत वाद होऊ लागल्याने २०११ पासून दोघांच्या संबंधात दरी निर्माण होऊ लागली होती. यादरम्यान एरिकाचे सावत्र सासरे जेफ क्विगलच्या जवळ आले. २०१७ मध्ये जेव्हा एरिका आणि जस्टिनचा घटस्फोट झाला तेव्हा सावत्र सासऱ्यांनीच क्विग्गला लग्नासाठी प्रपोज केलं. आधी तर एरिकाने काही सांगितलं नाही पण नंतर तिने होकार दिला. (हे पण वाचा : बाबो! अनोळखी समजून दोन तरूणांसोबत ठेवले संबंध, सत्य समोर आल्यावर झाली बोलती बंद!)

किती आहे दोघात वयाचं अंतर

दोघांच्या वयात २९ वर्षाचं अंतर आहे. तरी दोघे आनंदाने पती-पत्नी म्हणून जीवन जगत आहेत. लग्नाच्या एका वर्षातच क्विग्गने एका मुलाला जन्म दिला. आता दोन्ही मुले आपल्या आईसोबत राहतात. आपल्या निर्णयावर आनंद व्यक्ती करत महिला म्हणाली की, मी माझा पती जस्टिनची बहिणीच्या माध्यमातून जेफला ओळखत होते. कठिण काळात त्यांनी मला साथ दिली तर मला वाटलं आमची जोडी जमू शकते. (हे पण वाचा : बोंबला! तुरूंगातील कैद्याच्या प्रेमात पडली महिला जेलर, टॅटूमुळे तिलाच मिळाली शिक्षा....)

एक्स हसबंडनेही केलं लग्न

एरिका क्विग्ग म्हणाली की, जेफ मनाने तरूण आहे. उलट मी त्याच्यापेक्षा वयस्कर वाटते. एरिकाचा पहिला पती जस्टिन यानेही दुसरं लग्न केलं आहे. दोघांकडे मुलाची अर्धी अर्धी कस्टडी आहे. दोन्ही परिवार आजूबाजूलाच राहतात. जस्टिन म्हणाला की, आमच्यात आता सगळं काही ठीक आहे. आता आमच्यात काही राग किंवा वाद नाही. 

एरिकाचा दुसरा पती जेफ म्हणाला की, त्याला एरिकामध्ये त्याची पहिली पत्नी दिसते. आम्ही दोघे एकमेकांसोबत फार आनंदी आहोत. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहोत. आम्ही वयाच्या अंतरावर कधी लक्ष दिलं नाही. आम्ही आमच्या निर्णयावर आनंदी आहोत. एरिकाला विंटेज फॅशन शोमध्ये जाण्याची संधी होती. आणि जेफ क्विगल अशाप्रकारचे शो आयोजित करत होते. यादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेmarriageलग्न