शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

धक्कादायक! महिलेच्या पोटात दीड किलो खिळे, नट-बोल्ट; डॉक्टरही हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:51 PM

तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही बातमी तितकीच धक्कादायक पण खरी आहे.

(Image Credit : Khaleej Times)

तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही बातमी तितकीच धक्कादायक पण खरी आहे. मानसिक आजारी लोक कधी काय करतील याचा काहीच नेम नसतो, याचा अनेकदा अनुभव तुम्हाला आला असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल. असाच एका महिलेचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. एक महिला तिच्या पोटाचा वापर हार्डवेअर स्टोर आणि ज्वेलरी शॉपसारखा करत होती. 

ऑपरेशननंतर या महिलेच्या पोटातून एक इंचाचे लोखंडाचे खिळे, नट-बोल्ट, सेफ्टी पीन, यू-पीन, हेअर पीन, बांगड्या, चेन्स, मंगळसूत्र आणि अंगठी या वस्तू काढण्यात आल्या. या सर्व वस्तूंचं वजन दीड किलो इतकं भरलं आहे. हे सर्व खाणारी महिला ही मानसिक रुग्ण आहे.  

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, ४० वर्षीय संगीता या महिलेला पोटात दुखत असल्याने ३१ ऑक्टोबरला मानसिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेचं मानसिक आरोग्य ठिक नसून ती अहमदाबाद शहरातील शाहेरकोटडा परिसरातील रस्त्यांवर फिरत असे. 

डॉक्टरांनी सांगितले की, 'महिलेचं पोट दगडाप्रमाणे कडक झालं होतं. एक्सरे काढला तेव्हा तिच्या पोटात एक मोठी गाठ दिसत होती. त्यासोबतच तिच्या फुफ्फुसांना सेफ्टी पीन्स चिकटलेल्या होत्या. इतकेच नाही तर एका पीनमुळे तिच्या पोटाला छिद्रही पडलं होतं. त्यामुळे आम्ही तिचं वेळीच ऑपरेशन केलं. तेव्हा तिच्या पोटातून निघालेल्या वस्तू पाहून डॉक्टरही हैराण झाले. 

ऑपरेशन दरम्यान तिच्या पोटातून धातूपासून बनलेल्या वस्तू, ज्वेलरी, धागे आणि चेन मिळाल्या. यांचं एकूण वजन दीड किलो होतं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल