शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

पॉर्न स्टार्सनेच केला इंडस्ट्रीच्या डार्क सीक्रेटचा खुलासा, काय होतं शूटींग संपल्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 1:01 PM

जास्तीत जास्त लोकांच्या मृत्यूनंतर हा खुलासा झाला की, ते डिप्रेशनमद्ये होते. जर या इंडस्ट्रीमद्ये इतके पैसे आहेत तर मग कलाकार डिप्रेशनमध्ये का जात आहेत?

भारतात पॉर्न सिनेमे (Porn Industry) बघणारा सर्वात मोठा तरूण वर्ग आहे. जगभरात सर्वात जास्त अ‍ॅडल्ट मुव्हीज भारतात बघितल्या जातात. या इंडस्ट्रीबाबत सांगितलं जातं की, यात भरमसाठ पैसा आहे. या इंडस्ट्रीचा भाग असणाऱ्या लोकांना पैशांची तंगी नाही भासत.  पण अनेकदा जसं दिसतं तसं (Porn Industry Dark Secret) नसतं. गेल्या काही वर्षात इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्या. जास्तीत जास्त लोकांच्या मृत्यूनंतर हा खुलासा झाला की, ते डिप्रेशनमद्ये होते. जर या इंडस्ट्रीमद्ये इतके पैसे आहेत तर मग कलाकार डिप्रेशनमध्ये का जात आहेत?

३० जूनला ३१ वर्षीय डेहलिया स्काय (Dahlia Sky) लॉस एंजलिसमद्ये तिच्या कारमध्ये मृत आढळून आली. तिला डोक्यावर गोळी लागली होती. असं सांगितलं जात आहे की, तिने स्वत:वर गोळी झाडली होती. चौकशीतून पोलिसांना आढळून आलं की, ती डिप्रेशनमध्ये होती. तिला ब्रेस्ट कॅन्सरही होता. तोही चौथ्या टप्प्यातला. एडल्ट सिनेमे तयार करणाऱ्या हंसने सांगितलं की, पॉर्न सिनेमात काम करून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. तुमच्याकडे पैसे तर भरपूर असतात. पण तुम्ही एकटे पता कुणी मित्र नाही आणि परिवाराची साथही सुटते.

काही महिन्यांपूर्वी लॉस एंजलिसमध्ये अमेरिकन पॉर्न स्टार डकोटा स्टायने सुद्धा आपल्या घरात आत्महत्या केली होती. तिच्याही खाजगी आयुष्यात अडचणी सुरू होत्या. सोबतच एका फोटोशूटमुळे तिला ट्रोल केलं जात होतं. ते तिला सहन झालं नाही आणि तिने आत्महत्या केली. 

डकोटाच्या जवळच्या मैत्रिणीने 'द सन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे चॅंलेज आहेत. तुम्हाला कमी लेखलं जातं. अशात तुम्ही हे सांगू शकत नाही की, कुणाच्या मनात काय चालू आहे. कॅमेरा बंद झाल्यावर प्रोड्यूसरपासून ते लाइट बॉयपर्यंत कोण काय बोलेल सांगता येत नाही.

७ जुलैला रशियन पॉर्न अभिनेत्री क्रिस्टीना लिसिन बाइसवे फ्लोरवरून पडून तिचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच ती नव्या बॉयफ्रेन्डसोबत शिफ्ट झाली होती. त्यानंतर तिने पॉर्न इंडस्ट्रीला सोडलं होतं. अशात अचानक तिच्या मृत्यूने सगळेच हैराण झाले. क्रिस्टीनाच्या मित्रांनी सांगितलं की, तिच्या मृत्यूमागे काही रहस्य आहेत, जे तिच्यासोबतच गेले.  पण हे स्पष्ट आहे की, इंडस्ट्री सोडल्यावरही तिला टोमणे ऐकावे लागत होते. ज्यामुळे ती वैतागली होती. या सर्व केसेसमध्ये हे कॉमन आहे की, पॉर्न इंडस्ट्रीच्या आतली दुनिया तेवढी चमकदार नाही, जेवढी दिसते. आत फार डिप्रेशन भरलेलं आहे. ज्यामुळे कलाकार आपलं जीवन संपवण्यासही तयार असतात. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके