शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 6:41 PM

जवखेडे खुर्द येथे समाधान कपूर पाटील (वय २०) या तरुणाने राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्देरात्री घेतला गळफासआत्महत्येचे कारण अज्ञात

एरंडोल, जि.जळगाव : तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे समाधान कपूर पाटील (वय २०) या तरुणाने राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. समाधान हा एरंडोल विद्यालयात एस.वाय.बी.ए.चा विद्यार्थी होता. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, समाधानची आई छायाबाई पाटील तसेच आजी इंदुबाई पाटील हे जवखेडे खुर्द येथे राहत्या घरात झोपलेले होते आणि समाधान हा मागील खोलीत झोपलेला होता. त्याला उठविण्यासाठी त्याच्या आईने दरवाजा ठोठावला व आवाज दिला. परंतु काही एक प्रतिसाद न मिळाल्यामुळे खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा समाधान लोखंडी कडीला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेला दिसला. हा प्रकार पहाताच आईने हंबरडा फोडला. त्याचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. गावातील सोपान पाटील याच्या रिक्षात टाकून एरंडोल येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल राजू पाटील व श्रीराम पाटील तपास करीत आहे

टॅग्स :Deathमृत्यूErandolएरंडोल