शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पाण्यात विष मिसळून तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: May 29, 2017 11:01 IST

एमआयडीसीतील घटना : नातेवाईक व मित्रांचा रुग्णालयात आक्रोश

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.29 - पाण्याच्या ग्लासमध्ये विषारी पदार्थ मिसळून मिलिंद शालिक वानखेडे (वय 20, रा. मेहरुण, जळगाव) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली.औद्योगिक वसाहतमधील व्ही.सेक्टरजवळ असलेल्या एका दारुच्या अड्डय़ाजवळ मिलिंद बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. 
औद्योगिक वसाहतमधील व्ही.सेक्टरमधील ट्रायडन स्टील या कंपनीजवळ एक तरुण बेशुध्दावस्थेत असल्याची माहिती घेवून गणेश घ्यार नावाचा तरुण साडे सहा वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला आला होता. एमआयडीसी पोलिसांनी मिलिंद याला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
पोलिसांनी सांगितले की, मिलिंद वानखेडे याचे एका तरुणीशी प्रेमप्रकरण होते. त्यातून संबंधित मुलीच्या भावाने व आतेभावाने त्याला तीन महिन्यापूर्वी मारहाण केली होती. तेव्हा एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. मध्यस्थीनंतर हा वाद मिटला होता.