शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

धावत्या रेल्वेतून पडून तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 9:49 PM

जळगाव - दिवाळीनिमित्त घरी आल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी निघालेल्या तरूणाचा मध्यप्रदेशमधील चांदणी गावाजवळ धावत्या रेल्वेतून पडून उत्तर प्रदेशातील तरूणाचा ...

जळगाव- दिवाळीनिमित्त घरी आल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी निघालेल्या तरूणाचा मध्यप्रदेशमधील चांदणी गावाजवळ धावत्या रेल्वेतून पडून उत्तर प्रदेशातील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघड झाली़ सुधीर गिरी हरिंदर गिरी ( रा़ बालिया, उत्तर प्रदेश) असे मयत तरूणाचे नाव आहे़ शुक्रवारी या तरूणाची ओळख पटल्यानंतर मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आले़उत्तर प्रदेश येथील रहिवासी सुधीर गिरी हा गुजरात राज्यातील कछभुज येथे कामाला होता़ दिवाळीनिमित्त तो घरी उत्तर प्रदेश येथे गेला होता़ त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी तो कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने निघाला़ दरम्यान, मध्यप्रदेशातील चांदणी गावाजवळ धावत्या रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाला़ त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी भुसावळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मृतदेह हा जिल्हा रूग्णालयात हलविला होता़५ नोव्हेंबरला सुधीर याचा मृत्यू झाल्यानंतर ६ तारखेला त्याच्या मोबाईलवर कुटूंबीयांचा फोन आला़ त्यावेळी पोलिसांनी घटनेची माहिती दिली व मृतदेह ओळखण्यासाठी जळगाव जिल्हा रूग्णालय येथे बोलविले़ त्यानुसार शुक्रवारी सकाळी सुधीर याच्या कुटूंबीयांना जळगाव गाठत मृतदेह ओळखले़ त्यानंतर शवविच्छेदन होवून मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आले़

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव