शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

रावेर येथे महसूल कर्मचाºयांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 17:06 IST

अमळनेर तालुक्यातील पिंगलवाडे येथील तलाठ्याला मारहाणीचा केला निषेध

ठळक मुद्देतहसील कार्यालयात काळ्या फिती लावून निदर्शनेमहसूल कर्मचाºयांनी निषेध नोंदवित ठेवली लेखणी बंददोषींविरूद्ध तत्काळ कारवाई करण्याची केली मागणी

आॅनलाईन लोकमतरावेर, दि.१९ : अमळनेर तालुक्यातील पिंगलवाडे येथील तलाठी योगेश पाटील यांना अवैध गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनचालक व मालकांनी मारहाण व जीवघेणा हल्ला केल्याच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयात तलाठीसंघ व महसूल कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून निषेध नोंदवत लेखणी बंद आंदोलन केले.तहसीलदार विजयकुमार ढगे यांना शुक्रवारी निवेदन सादर करून संबंधित दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा दिला. महसूल कर्मचारी संघटनेचे सकावत तडवी, प्रगती कोल्हे, संगीता घोंगडे, शिवकुमार लोलपे, शेखर तडवी, अमोल घाटे, संजय राठोड, ए. यू. घाटे, मंडळाधिकारी एन. जे. खारे, तलाठी पी. आर. वानखेडे, डी. बी. पवार, वाय. आय.तडवी, ए. एम. खवले, जी. सी. बारेला, वाय. एच. न्हाळदे, के. के. कदम, तलाठी गवई, ए. एम. खवले, आर. एस. जोरवार, डी. व्ही. कांबळे, एच. व्ही. वाघ, प्रवीण पाटील, वसावे आदींनी तहसील कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून निदर्शने केली.

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेर