वरणगावात महिला राष्ट्रवादीने केला शिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:26+5:302021-09-06T04:21:26+5:30
वरणगाव : येथील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शिक्षक विलास गावंडे, संदीप ...

वरणगावात महिला राष्ट्रवादीने केला शिक्षकांचा सत्कार
वरणगाव : येथील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये शिक्षक विलास गावंडे, संदीप हळदे, योगेश पाटील, अविनाश देशमुख, बाळासाहेेब चव्हाण व शिक्षिका रजनी झांबरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा तावडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा रंजना पाटील, माजी नगरसेविका प्रतिभा चौधरी, वैशाली मराठे, श्रद्धा गायकवाड यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, युवा उपाध्यक्ष वाय. आर. पाटील, महेश सोनवणे, रवी पाटील, दिलीप गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होतेे.