शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

केऱ्हाळे येथे महिलेवर अत्याचार करणारा पोलिसांच्या  ‘पिंजऱ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 10:49 PM

विवाहीतेस घरात कोंबून २६ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अत्याचार करणाऱ्या फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपतीसह पोलिस ठाण्यात येऊन दिली तक्रार.

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर:  गच्चीवर उन्हात डाळ वाळत घालण्यासाठी जाण्याचे विचारण्यास  घरी गेलेल्या  २७ वर्षीय विवाहीतेस घरात कोंबून २६ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अत्याचार करणारा फरार आरोपी अरूण सुभाष प्रजापती रा .केर्‍हाळे बु।।,  यास रावेर पोलिसांनी आज अटक केली. त्यास रावेर न्यायालयासमोर हजर केले असता न्या. आर. एल. राठोड यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, केर्‍हाळे बु ।।येथील अरूण सुभाष प्रजापती याच्या घराजवळ असलेल्या एका २७ वर्षीय विवाहीतेने त्याच्या राहत्या घराच्या गच्चीवर (छतावर) दुपारी उन्हात दाळ वाळत घालण्याबाबत विचारण्यासाठी गेली असता, आरोपी अरूण सुभाष प्रजापती याने तो घरी एकटाच असल्याची संधी साधून खिडक्या व दरवाजे बंद करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यासंदर्भात कुणालाही काही सांगितल्यास तिच्या पतीला जिवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली होती.

 ही घटना  २६ मार्च रोजी  घडली होती. सदर पिडीत विवाहीतेने तिच्या पतीला ही हकीगत सांगितल्याने ३१ मार्च रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरCrime Newsगुन्हेगारी