शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

पोलीस येताच चोरट्यांनी धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:50 PM

दोन संशयित ताब्यात

जळगाव : शहरात सध्या चोरीसह घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्या आहेत़ त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तींमध्ये वाढवली आहे़ अशातच रविवारी पहाटे ३.३० वाजता गांधीनगरात एक बंगल्यात चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटे कुलूप तोडत होते. त्याचवेळी तेथे गस्तीवर असलेले दोन पोलिस कर्मचारी पोहोचताच चोरट्यांनी धुम ठोकल्याचा प्रकार घडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर चोरट्यांची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.कुलूप तोडण्याची तयारीरविवारी पहाटेच्यावेळी गांधीनगरात एका बंगल्याच्या बाहेर दोन चोरटे अंधारात थांबून होते. त्यातील एकाने हातातील टॉमीच्या साह्याने कुलूप फोडण्याची तयारी केली.तर दुसरा लक्ष ठेऊन होता. याचवेळी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी त्याच गल्लीत शिरले. यातील एक कर्मचारी दुचाकीवरुन उतरुन पायी चालत अंधाराच्या भागात गस्त करीत असतानाच चोरट्यांना ते दिसले. पोलीस दिसताच चोरट्यांनी जागेवरच दुचाकी सोडून तेथून धूम ठोकली़ दरम्यान, गस्तीवरील पोलिसांनी दोघांना पाठलाग केला़ मात्र, दोघेही अंधाराचा फायदा घेत पसार झाले़त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांनी आणलेली दुचाकी (क्ऱ एमएच़१९़सीए़००९८) पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणली. ही दुचाकी देखील चोरट्यांनी शहरातूनच चोरल्याचा संशय आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव