टारगट मुलांची जमावाने केली धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:21 IST2018-08-04T00:20:53+5:302018-08-04T00:21:32+5:30

अमळनेर : तरुणीची छेडखानी व पेट्रोल चोराला ‘पब्लिक मार’

Washing targets mobilized for children | टारगट मुलांची जमावाने केली धुलाई

टारगट मुलांची जमावाने केली धुलाई



अमळनेर, जि.जळगाव : नागरिकांच्या मोटारसायकलमधून पेट्रोल चोरणाऱ्या व तरुणीचा पाठलाग करून छेड काढणाºया तरुणांना जमावाने ‘पब्लिक मार’ दिल्याची घटना घडली. तिघा तरुणांना चांगलीच अद्दल घडली असून, त्यांच्यावर ‘ये पब्लिक है बहोत मारती है’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मंगरूळ येथील एका महाविद्यालयीन तरुणीचा गेल्या काही दिवसांपासून शिरुड येथील दोन तरुण पाठलाग करून छेड काढत होते. अखेर या तरुणीने तिचे भाऊ व नातेवाईकांना बोलावून ठेवले व गोड बोलून मुलांना मंगरूळ येथे अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाच्या बाहेर रस्त्यावर बोलावले.
यानंतर जमावाने दोघा टारगट मुलांची यथेच्छ धुलाई केली. त्यांना चांगलीच अद्दल घडवली.

Web Title: Washing targets mobilized for children