शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

लासगाव शिवारात गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 10:32 PM

लासगाव शिवारात गावठी हातभट्टीचा दारूअड्डा शुक्रवारी पोलिसांनी उद्ध्वस्त केला.

ठळक मुद्दे४३५० किमतीचे रसायन जागेवर नष्ट आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पाचोरा : तालुक्यातील लासगाव शिवारात गावठी हातभट्टीचा दारूअड्डा शुक्रवारी पोलिसांनी उद्ध्वस्त केला.लासगाव शिवारातील खैऱ्या नाल्याच्या काठावर केटीवेअरजवळ अचानक धाड टाकली. त्यात अनिल दामू भिल हा भट्टी लावून गावठी हातभट्टीची दारू पाडताना आढळला. या कारवाईत १७०० रुपये किमतीचे उकळते गुलमिश्रित रसायन असा एकूण ४३५० रुपयांचा माल आढळला. पोलिसांनी सॅम्पल घेऊन जागेवरच नष्ट केला. आरोपी अनिल भिल यास ताब्यात घेतले.पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील, राहुल बेहरे, सचिन पाटील, नीलेश गायकवाड व सुनील पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :liquor banदारूबंदीPachoraपाचोरा