डेल्टा प्लसचा धोका वाढणार असल्याने नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. पण, आठवड्यात फक्त ३ ते ४ दिवसच लसीकरण सुरू असते. अजूनही शहरासह ग्रामीण भागात लसीकरण पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेले नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}लसीकरण जर नियमित सुरू राहिले तर लसीकरणाचा टक्का वाढेल
प्राथमिक आरोग्य केंद्रानिहाय झालेले लसीकरण
प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव - झालेले लसीकरण
पारोळा ११,०३१
मंगरूळ ३,७५४
शिरसोदे ५,३७४
तामसवाडी ४,३९४
शेळावे ४,१८१
एकूण २८,७४४