शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

स्टीलचा ग्लास मागितल्यावरून दोन महिलांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:00 PM

स्टीलचा ग्लास मागण्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन रविवारी भांडणात झाले.

ठळक मुद्देएरंडोल तालुक्यातील खेडगाव तांडा येथील घटना

एरंडोल : स्टीलचा ग्लास मागण्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन रविवारी भांडणात झाले. त्यात कल्पना रामू चव्हाण (२३) यांना लाकडी दांडा मारल्याने त्या जखमी झाल्या तर भांडण सोडविण्यास सासू शारजाबाई चव्हाण (६०) गेल्या असता त्यांना ढकलून देण्यात आले व त्याही खाली पडल्याने जखमी झाल्या.सासू व सून दोन्ही जखमी झाल्या. ही घटना रविवारी सायंकाळी खेडगावतांडा येथे झाली. शारजाबाईने एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपी समाधान पवार यांच्याविरुद्ध भाग पाच गुरनं.७५/१८ भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक हर्षल कुलकर्णी, सहाय्यक फौजदार अशोक मोरे, राहुल बैसाणे, श्रीराम पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोल