महापूरग्रस्तांसाठी दोन ट्रक मदत रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:16+5:302021-07-27T04:18:16+5:30
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष रंजना पाटील, मनपा स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, माजी उपमहापौर डॉ. ...

महापूरग्रस्तांसाठी दोन ट्रक मदत रवाना
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदच्या अध्यक्ष रंजना पाटील, मनपा स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, प्रा. भगतसिंग निकम, मनोज भांडारकर, अक्षय चौधरी, प्रकाश पंडित, जितेंद्र पाटील, नवले पाटील, रवींद्र झाल्टे, नगरसेवक सदाशिव ढेकळे, ॲड. सुचिता हाडा, किशोर चौधरी, दीपमाला काळे, धीरज सोनवणे, दीपक पाटील, मयूर कापसे, मंडल अध्यक्ष अजित राणे, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, अरुण श्रीखंडे, जी. एम. फाउंडेशन जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख, पीतांबर भावसार, होनाजी चव्हाण, युवा मोर्चा पदाधिकारी मिलिंद चौधरी, जयेश ठाकूर, सागर जाधव, रोहित सोनवणे, तुषार घुगे पाटील आदी उपस्थित होते.