जळगावात आणखी चार कोरोना बाधित रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 18:51 IST2020-04-26T18:16:24+5:302020-04-26T18:51:40+5:30

जळगाव : येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी चार रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या चाररुग्णांचे अहवाल ...

Two more corona-infected patients were found in Jalgaon | जळगावात आणखी चार कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगावात आणखी चार कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव : येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी चार रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या चाररुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. 
तीन कोरोना बाधित रूग्ण हे अमळनेर येथील असून  हे तीन रूग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील आहे. तर एक रुग्ण भुसावळ येथील आहे. 
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या १८ झाली असून यापैकी एक रूग्ण कोरोना मुक्त झाला आहे. चार रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रूग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Web Title: Two more corona-infected patients were found in Jalgaon

टॅग्स :Jalgaonजळगाव