पिंपळगाव म्हाळसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:50 IST2018-09-11T22:48:29+5:302018-09-11T22:50:40+5:30

पिंपळवाड म्हाळसा शिवारातील शेतात बंदिस्त असलेल्या जाळीतून बिबट्याने उडी मारत दोन शेळ्या ठार मारल्याची घटना १० रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास विजय देशमुख यांच्या शेतात झाली.

Two goats killed in Pimpalgaon Mhalsa attack by leopards | पिंपळगाव म्हाळसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

पिंपळगाव म्हाळसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

ठळक मुद्देपिंपळगाव म्हाळसा परिसरातील घटनाशेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणवनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

वरखेडे ता चाळीसगाव : पिंपळवाड म्हाळसा शिवारातील शेतात बंदिस्त असलेल्या जाळीतून बिबट्याने उडी मारत दोन शेळ्या ठार मारल्याची घटना १० रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास विजय देशमुख यांच्या शेतात झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी या काळात बिबट्याने प्रचंड दहशत निर्माण करीत तब्बल ९ जणांचा जीव घेतला होता. सर्वात शेवटी खाजगी शिकाºयाच्या माध्यमातून बिबट्याला ठार मारण्यात आले होते.

Web Title: Two goats killed in Pimpalgaon Mhalsa attack by leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.