शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

जामनेर-पहूर रोडवरील तिहेरी अपघातात दोघांचा मृत्यू, 8 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 10:35 IST

जामनेर पहूर रोडवर अपघाताची मालिका सुरू आहे. गुरुवारी झालेल्या तिहेरी अपघातात बाबुराव पावरा व त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देजामनेर पहूर रोडवर अपघाताची मालिका सुरू आहे. गुरुवारी झालेल्या तिहेरी अपघातात बाबुराव पावरा व त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. आठ जण जखमी झाले आहेत.

पहूर, जि जळगाव - जामनेर पहूर रोडवर अपघाताची मालिका सुरू आहे. गुरुवारी झालेल्या तिहेरी अपघातात बाबुराव पावरा व त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची मुलगी गंभीर जखमी असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे प्राथमिक उपचार करून जळगाव येथे हलविण्यात आले आहे. या रस्त्यावरील हा दीड महिन्यातील तिसरा अपघात आहे.

गुरुवारी (6 जून) सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास आयशर गाडीने समोरील चालणाऱ्या दुचाकीला चिरडून समोरून येणाऱ्या रिक्षाला चिरडले आहे. यात बाबुराव पावरा व त्यांची पत्नी दुचाकीवर होते. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पाच वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. तर रिक्षात बसलेले चार ते पाच प्रवाशी जखमी झाले आहे. यात बिलकेस चौधरी, रज्जाक चौधरी,रोहन चौधरी, सोहल चौधरी, रुकसार चौधरी, सबेरा चौधरी, व सुशिल काटकर हे जखमी झाले असून यात त्या चिमुरीचा समावेश आहे यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगावDeathमृत्यू