महामार्गावर एरंडोलनजीक कापसाने भरलेल्या ट्रकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:23 IST2019-11-28T12:23:00+5:302019-11-28T12:23:26+5:30
पेटला की पेटविला?

महामार्गावर एरंडोलनजीक कापसाने भरलेल्या ट्रकला आग
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव जिल्ह्यातील एरंडोलनजीक कापसाने भरलेला ट्रक पेटल्याची घटना बुधवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
‘जीजे’ पासिंगचा हा ट्रक पेटत असताना घटनास्थळी कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा करुन हा ट्रक पेटविला की काय अशी शंका उपस्थित होत आहे.