महामार्गावर पुन्हा अपघात, कपाशीने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली रिक्षावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:50 IST2020-02-23T12:50:00+5:302020-02-23T12:50:26+5:30
अपघातांची मालिका सुरूच

महामार्गावर पुन्हा अपघात, कपाशीने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली रिक्षावर
जळगाव : महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कपाशीने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली एका रिक्षावर उलटली.
या वेळी वाहनधारक व आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत मदत कार्य केले.
महामार्गाची दुरवस्था झाल्याने दररोज अपघात सुरूच आहेच. तरीदेखील महामार्गाच्या कामाला गती येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.