शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने बोदवडचे तीन शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:48 PM

जळगाव/ बोदवड : बदली होऊनही शाळेत हजर न झालेल्या तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. यात एका शिक्षिकेचा समावेश ...

जळगाव/ बोदवड : बदली होऊनही शाळेत हजर न झालेल्या तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. यात एका शिक्षिकेचा समावेश आहे.निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पूनम अजय वाघोदे, ईश्वर जीवन मंडावरे आणि राजाराम महादेव कोकाटे या शिक्षकांचा समावेश आहे.वाघोदे यांची बोदवड येथील कन्या शाळा क्र. २ मधून साळंशिंगी येथे, मंडावरे यांची येवती येथून शेवगे बुद्रुक आणि राजाराम महादेव कोकाटे यांनी करंजी पाचदेवळी येथून मानमोडी येथे बदली करण्यात आली होती. मात्र ते संबंधित शाळांवर हजर झाले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शेवगे ग्रामस्थांनी बोदवड येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयातच शाळा भरविण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्याची दखल घेत सीईओंनी हा निलंबनाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव