जळगावात शालेय बसला ट्रकची धडक, तीन विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:48 IST2019-08-30T12:48:02+5:302019-08-30T12:48:22+5:30

ट्रक चालक ताब्यात

Three injured in school bus accident | जळगावात शालेय बसला ट्रकची धडक, तीन विद्यार्थी जखमी

जळगावात शालेय बसला ट्रकची धडक, तीन विद्यार्थी जखमी

जळगाव : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास जळगावात महामार्गावर खेडीनजीकच्या पुलावर झाला.
जखमी विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Three injured in school bus accident