शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

नशिराबाद महामार्गावर लूटप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:57 PM

९ हजार रुपये लूट

नशिराबाद, जि. जळगाव : महामार्गावर रविवारी ट्रक अडवून रोख रक्कमेसह मोबाईल असा ९ हजार रुपये लूट करणाऱ्या विशाल विक्रम भोई (वय १८, रा.वाल्मीकनगर, जळगाव), प्रद्युम्न उर्फ बंटी नंदू महाले (वय १९, रा.शनिपेठ, जळगाव) व संदीप उर्फ गोलु जयसिंग सोनवणे यांना नशिराबाद पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.नाशिक कळवण येथून भुवनेश्वर ओरिसा येथे कांद्याचा माल भरून नेणाºया ट्रक (सी.जी. ०७, बी.जी. ६३००) समोर तिघांनी रिक्षा आडवी करून ट्रक चालक व क्लीनर जवळील १ हजार रोख व ८ हजाराचा मोबाईल घेऊन पोबारा केला. ट्रक चालक परविंदरसिंग सुखदेवसिंग (४७, रा.भिलाई छत्तीसगड) यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल होता.रिक्षावर त्रिदेव असे नाव होते असे सांगितल्यावर पोलिसांनी तपास चक्रे फिरविली. सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे, उपनिरीक्षक अशोक खरात, युनूस शेख, रामकृष्ण पाटील, राजेंद्र साळुंखे, गुलाब माळी, चेतन पाटील, हेमंत मेटकरे यांनी तिघांना अटक केली असून त्यांनी चोरीची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे व सहकारी तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव