शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

४० हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 7:37 PM

अखंड पाठाची समाप्ती : संतांनी घेतले समाधीचे दर्शन

जळगाव : वर्सी उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुग्रंथ साहेब व धुनी साहेब यांच्या अंखड पाठाची (भोग साहब) समाप्ती शनिवारी सायंकाळी झाली. यानिमित्त दुपारी आयोजित महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ ४० हजार भाविकांनी घेतला.अमर शहिद संत कंवरराम ट्रस्ट व पूज्य सिंधी पंचायत यांच्यावतीने पू़ संत कंवरराम यांचा ६२ वा वर्सी महोत्सव, संत बाबा हरदासराम साहब यांचा ४२ वा तर संत बाबा गेलाराम साहब यांचा ११ वा वर्सी महोत्सव १७ तारखेपासून सुरु झाला असून महोत्सवाचा समारोप २० आॅक्टोबर रोजी होत आहे. यानिमित्त सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ परिसरात विविध कार्यक्रम सुरु आहेत.शनिवारी पहाटे ५ वाजता देवरी साहेब पंचामृत स्रानाने कार्यक्रमाला सुरूवात झाली़ नंतर ११ वाजेच्या सुमारास संत साई राजेशकुमार व संत बाबा गेलाराम साहेब यांचे शिष्य भाई देविदास साहेब यांच्याहस्ते ध्वज पूजन करण्यात आले. शनिवारी देखील भक्तांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी उसळली होती़ तर बाहेरगावाहून आलेल्या संतांनी सुध्दा भक्तीभावाने समाधींचे दर्शन घेतले़ महोत्सवामुळे कंवरनगरात भक्तिमय वातावरण पसरले आहे़भोग साहेबानिमित्त ठेवली दुकाने बंदशनिवारी दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास भोग साहेबनिमित्त महाप्रसादाचे अर्थात भंडाºयाचे आयोजन करण्यात आले होते़ सुमारे ४० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला़ दरम्यान भोग साहेबनिमित्त शहरातील बहुतांश सिंधी बांधवांनी आप-आपली दुकाने बंद ठेवीत महोत्सवात सहभागी झालेले होते़ रात्री अखंड पाठाची समाप्ती झाली़ गेल्या तीन दिवसांपासून अखंड पाठ केला जात होता.पल्लव साहेबाने आज महोत्सवाचा समारोपरविवारी ११ वाजेच्या सुमारास वर्सी महोत्सवाचा समारोप हा पल्लव साहेब (प्रार्थना) या कार्यक्रमाने होणार आहे़ या कार्यक्रमात संतांच्या माध्यमातून परमेश्वराला सर्वाना सुख-समृध्दी लाभो, विश्वभरात शांती रहो, सगळ्यांना चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना करण्यात येणार आहे़ ही प्रार्थना संत साई राजेशकुमार, देविदास भाई, साई बलराम, साई पहलाजराय आदी संतांच्या उपस्थितीत होणार आहे. 

 

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव