रेल्वेत दहशत.... ताप्ती गंगा एक्सप्रेसमधून पाच मोबाईल, २२ हजार लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:25 IST2020-01-05T12:23:58+5:302020-01-05T12:25:21+5:30
प्रवाशी भयभीत

रेल्वेत दहशत.... ताप्ती गंगा एक्सप्रेसमधून पाच मोबाईल, २२ हजार लांबविले
अमळनेर, जि. जळगाव : ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना धाक दाखवून त्यांच्याकडून पाच मोबाईल, २२ हजार रुपये रोख लांबविल्याच घटना अमळनेर स्थानकावर घडली. यामुळे प्रवाशी भयभीत झाले.
प्राथमिक माहितीनुसार, ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी प्रवाशांना धाक दाखवून त्यांच्याकडून पाच मोबाईल लांबविले. तसेच २२ हजार रुपयेदेखील लांबविले.