शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

खानापूर येथे राजपूत समाजाच्या मोर्चाचे बॅनर फाडल्याने तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 4:53 PM

आॅनलाईन लोकमतरावेर,दि.१९ : तालुक्यातील खानापूर बसथांब्यावर राणी पद्मावती चित्रपटासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयावर क्षत्रिय राजपूत समाजातर्फे काढण्यात येणाºया मोर्चाबाबत लावण्यात आलेले बॅनर अज्ञाताने फाडले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. त्यामुळे पहाटेपासून समाज बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने तणाव निर्माण झाला होता.दरम्यान, पोलिसांनी वेळीच धाव घेत फलक काढला. शांतता प्रस्थापित करण्यात व ...

ठळक मुद्देरावेर पोलिसात दाखल केली तक्रारपोलिसांनी वेळीच धाव घेत केली शांतता प्रस्थापितदोषींविरूद्ध कठोर कारवाईची केली समाजबांधवांनी मागणी

आॅनलाईन लोकमतरावेर,दि.१९ : तालुक्यातील खानापूर बसथांब्यावर राणी पद्मावती चित्रपटासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयावर क्षत्रिय राजपूत समाजातर्फे काढण्यात येणाºया मोर्चाबाबत लावण्यात आलेले बॅनर अज्ञाताने फाडले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. त्यामुळे पहाटेपासून समाज बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने तणाव निर्माण झाला होता.दरम्यान, पोलिसांनी वेळीच धाव घेत फलक काढला. शांतता प्रस्थापित करण्यात व नियंत्रण राखण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान दोषींविरुद्ध कठोर कारवाई होत नसल्यास खानापूर बसथांब्यावरील सर्वच फलक काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा इशारा ग्रा.पं.सदस्य प्रकाश चौधरी, देवेंद्र राजपूत, सुनील राजपूत, युवराज राजपूत, शंभू राजपूत, बाळू राजपूत, जीवन राजपूत, आदींनी दिला. ग्रा.पं.प्रशासनाबाबतही संताप व्यक्त करण्यात आला. बसथांब्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात दिरंगाई होत असल्याबाबत ग्रामविकास अधिकाºयविरुद्ध कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. रावेर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरPadmavatiपद्मावती