शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

जामनेर तालुक्यात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 1:16 PM

वनविभागाकडून गुप्तता

ठळक मुद्देसकाळी केले अंत्यसंस्कार१४ ते १५ वर्षाचा बिबट्या कुजलेल्या अवस्थेत

तोंडापूर, जि. जळगाव : जामनेर तालुक्यातील ढालशिंगी शिवारात एका नाल्याच्या कडेला बुधवारी संध्याकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या बाबत वनविभागाकडून गुप्तता पाळण्यात येऊन गुरुवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शेतात काम करीत असलेल्या मजुरांना नाल्याच्या कडेला एक बिबट्या मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. त्या वेळी त्यांनी शेतमालक सचिन पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी वनविभागास कळविले. त्यावेळी घटनास्थळावर वनविभागाचे कर्मचारी पोहचले व रात्रभर तेथे थांबून सकाळी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. १४ ते १५ वर्षाचा हा बिबट्या असावा, असे सांगितले जात असून कुजलेल्या अवस्थेत तो आढळून आला.या बाबत वनविभागाने गुप्तता पाळली होती. मात्र याची कुणकूण लागताच सकाळी पत्रकारांसह काही जण घटनास्थळी पोहचले.

टॅग्स :leopardबिबट्याJalgaonजळगाव