११ महिन्यांनी ‘उत्पादन शुल्क’ला अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:31 PM2020-08-11T12:31:14+5:302020-08-11T12:31:40+5:30

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकपदी रायगड येथील सीमा झावरे यांनी सोमवारी नियुक्ती झाली. त्याशिवाय जळगाव शहराच्या निरीक्षकपदी ...

Superintendent of Excise after 11 months | ११ महिन्यांनी ‘उत्पादन शुल्क’ला अधीक्षक

११ महिन्यांनी ‘उत्पादन शुल्क’ला अधीक्षक

Next

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकपदी रायगड येथील सीमा झावरे यांनी सोमवारी नियुक्ती झाली. त्याशिवाय जळगाव शहराच्या निरीक्षकपदी डी.पी.बगाव यांची नियुक्ती झाली तर येथील भरारी पथकाचे निरीक्षक एस.के.कोल्हे यांची कोपरगाव येथे नियुक्ती झाली आहे.
बगाव श्रीरामपूर येथून बदलून येत आहेत.
दरम्यान, ३० सप्टेबर २०१९ रोजी एस.एल.आढाव अधीक्षकपदावरुन निवृत्त झाले होते.
त्यादिवसापासून अधीक्षक पद रिक्त होते. मध्यंतरीच्या काळात अहमदनगर येथील उपअधीक्षक सी.पी.निकम यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता.
मात्र दोन महिन्यातच त्यांचा पदभार काढून बीड येथील अधीक्षक नितीन धार्मिक यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता. नियमित अधिकारी नसल्याने अवैध मद्य वाहतुकीचा मुद्दाही पुढे आला होता.

Web Title: Superintendent of Excise after 11 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.