डोहरीतांडा येथील ४५ वर्षीय महिलेची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:02 IST2019-08-16T12:02:28+5:302019-08-16T12:02:45+5:30

मृत्यूचे कारण समजून आले नाही

Suicide bomber poisoned 2-year-old woman in Dohritanda | डोहरीतांडा येथील ४५ वर्षीय महिलेची विष प्राशन करून आत्महत्या

डोहरीतांडा येथील ४५ वर्षीय महिलेची विष प्राशन करून आत्महत्या

मनेर, जि. जळगाव : तालुक्यातील डोहरीतांडा येथील प्रमिलाबाई किशोर तंवर या ४५ वर्षीय महिलेने गुरुवारी सकाळी विष प्रशासन करून आत्महत्या केली. मृत्यूचे कारण समजून आले नाही. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: Suicide bomber poisoned 2-year-old woman in Dohritanda

टॅग्स :Jalgaonजळगाव