शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

उटखेडा येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 9:49 PM

आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

उटखेडा ता. रावेर : उटखेडा येथील ग्राम पंचायतीतील सफाई कामगार निलेश बत्ताराम रिल (वय ४२) या इसमाने ग्राम पंचायतीच्या बंद असलेल्या जुन्या कार्यालयाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने येथे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.या संदर्भात प्राप्त वृत्त असे की, निलेश बत्ताराम रील(वय ४२) हा इसम उटखेडा येथील ग्रामपंचायतीच्या जुन्या खोलीत रहात होता. तो ग्राम पंचायतीत सफाई कामगार होता. दरम्यान सकाळी ७ वाजता त्यांचा मुलगा त्याला उठविण्यासाठी गेला असता, त्याला घरातून प्रतिसाद मिळाला नाही. मुलाने घाबरून शेजारील व्यक्तींशी संपर्क साधला. खिडकी व दरवाज्याच्या फटीतून बघितले असता . त्यांना निलेश घरातील पंख्याला दोरीच्या साह्याने लटकलेला दिसून आला. नागरिकांची याची माहिती तात्काळ गावातील पोलीस पाटील यांना कळविली. पोलीस पाटील यांनी घटनास्थळी येऊन माहिती रावेर पोलिसांना कळविली. रावेर पोलिस स्टेशनचे जितेंद्र पाटील व त्यांचे सहकारी काही वेळातच घटनाथळी आले व त्यांनी पंचनामा केला. रावेर पोलिसात याप्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जितेंद्र पाटील हे करीत आहेत.