शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

महसूल बुडवून गौण खनिजाचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 21:38 IST

विना लिलाव हम ठेकेदार : साकेगाव परिसरात प्रशासनाला आव्हान

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे विना लिलाव हम ठेकेदार.. अशी स्थिती आहे. महसूल न देता वाटेल त्या ठिकाणी गौण खनिजाचे उत्खनन करून महसूल प्रशासनाला आव्हान दिले जात आहे.साकेगाव शिवारातील वाघुरपात्र, वन विभाग हे गौण खनिजाचे स्त्रोत आहे, याठिकाणी गौण खनिजाची तस्करी करणारे बिनधास्त उत्खनन करीत आहेत.वाघुर नदीपात्राजवळ गोंभी रस्त्यावर कब्रस्तानच्या जागेमध्ये वाळूतस्करांनी नियम धाब्यावर बसवून वाट्टेल त्या ठिकाणी उत्खनन करून वाळूची तस्करी सुरू केली आहे. यासाठी पद्धतशीरपणे आधी चोर मार्ग बनविण्यात आला असून या कच्च्या मार्गावरुन रात्री अकरानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत अंधारामध्ये वाळू तस्करीची काम सर्रासपणे सुरू असतात?महसूल प्रशासन व्यस्त असल्याने घेतला फायदाविधानसभा निवडणुकीमुळे महसूल प्रशासन निवडणुकीच्या कार्यात व्यस्त असताना व त्यानंतर लागोपाठ दिवाळीच्या सुट्यांचा फायदा घेत वाळूतस्करांनी ‘विना लिलाव हम ठेकेदार’ अशीच स्थिती येथे केली आहे. यामुळे शासानाचे मोठे नुकसान होत आहे.स्वयंघोषित ठेकेदार कोण ?गावामध्ये अनेक ठिकाणी गौन खनिजाच्या ठिकाणी स्वत: ला मालक दाखवून वाळू व्यवसाय करणारा स्वयंघोषित ठेकेदार कोण ? त्या ठेकेदारास कोणाचे आशीर्वाद आहे? याचा छडा लागला पाहिजे अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.