मिशन साहसीतंर्गत मंगळवारी विद्यार्थिनींचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 20:30 IST2020-02-10T20:30:22+5:302020-02-10T20:30:36+5:30
जळगाव - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मिशन साहसीअंतर्गत मंगळवार, ११ फेबु्रवारी रोजी सकाळी ८ वाजता शिवतीर्थ मैदान येथे विद्यार्थिनीच्या ...

मिशन साहसीतंर्गत मंगळवारी विद्यार्थिनींचे प्रात्यक्षिक
जळगाव- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मिशन साहसीअंतर्गत मंगळवार, ११ फेबु्रवारी रोजी सकाळी ८ वाजता शिवतीर्थ मैदान येथे विद्यार्थिनीच्या भव्य प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एव्हरेस्ट विरंगना चंद्रकला गावीत, अभाविप प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे, अभावपि पश्चिम क्षेत्र विद्यार्थिनी प्रमुख प्रिती नेगी यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी विविध शाळेतील असंख्य विद्यार्थिनींची उपस्थिती असणार आहे.