शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

अमळनेर येथे तुकाराम गाथा पारायणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 7:11 PM

संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या तुकाराम गाथा पारायणाची रविवारी सांगता झाली. यावेळी या पारायणात ३०० भाविकांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देपारायणात ३०० भाविकांचा सहभाग१२५ रुग्णांची नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया७० जणांच रक्तदानदिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपसायंकाळी तीन दिव्यांचा दीपोत्सव रंगला

अमळनेर, जि.जळगाव : संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या तुकाराम गाथा पारायणाची रविवारी सांगता झाली. यावेळी या पारायणात ३०० भाविकांनी सहभाग घेतला.सामाजिक उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या नेत्र चिकित्सा व रक्तदान शिबिरासाठी कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने १२५ रुग्णांची तपासणी करून मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आली, तर रक्तदान शिबिरात आज ७० बॉटल्या रक्त संकलित करण्यात आले. याशिवाय दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, रविवारीदेखील सायकल रिक्षा, कमोड खुर्ची, व्हील चेअर्स, वाकर्स , कुबड्या आणि काठ्या आदींचे संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.दुपारच्या सत्रात जळगाव येथील दादा महाराज जोशी यांचे सखाराम महाराजांवर सुश्राव्य प्रवचन झाले. सायंकाळी सात वाजता तीन दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. त्या दरम्यान लाईट बंद केल्याने तीन हजार दिव्यांचा उजेड पूर्ण पसरून सभागृहात प्रसन्नता जाणवत, यावेळचे दृश्य विलोभनिय दृश्य निर्माण झाले होते. रात्रीच्या कीर्तन सत्रात चंद्रशेखर महाराज यांचे कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनात भाविक मंत्रमुग्ध झाले. रविवारी सुटी असल्याने सुमारे १५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAmalnerअमळनेर