शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने जळगाव व पहूर येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:27 PM

वाहतूक खोळंबली

ठळक मुद्देआमदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनजळगाव - औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको

जळगाव / पहूर : धनगर समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोमवारी सकाळी जळगाव व जामनेर तालुक्यातील पहूर येथे रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहतूक खोळंबली होती.जळगाव येथे धनगर समाजा उन्नती मंडळातर्फे इच्छा देवी चौकात नगरसेवक सदाशिवराव ढेकळे यांच्या नेतृत्त्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी आमदार सुरेश भोळे यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सुरेश भोळे यांनी मागण्या शासनापर्यंत पोहचवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आपल्या मागण्यांकडे लक्षही वेधले जावे व कोणाला त्रास होऊ नये या उद्दाने १० मिनिटेच आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.जामनेर तालुक्यातील पहूर येथेदेखील सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास जळगाव - औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव