शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

कासोद्यात शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : महिलांचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 5:43 PM

लोकमतचे संस्थापक संपादक कै.जवाहरलालजी दर्डा  यांच्या जयंतीनिमित्त २ रोजी कासोद्यातदेखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देग्रामीण नागरिकांचा उस्फुर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

कासोदा,ता.एरंडोल : लोकमतचे संस्थापक संपादक कै.जवाहरलालजी दर्डा  यांच्या जयंतीनिमित्त २ रोजी कासोद्यातदेखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ५७ जणांनी  रक्तदान केले.

येथील बालाजी मंदिराच्या सभागृहात झालेल्या या  कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच महेश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भैय्या राक्षे, डॉ.पी.जी.पिंगळे, माजी जि.प.सदस्या  महानंदा पाटील, ए.पीआय रविंद्र जाधव, सेनेचे तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी, भास्कर चौधरी, कैलास अग्रवाल, स्वप्नील बियाणी, अजीज बारी, नाजीम अली, मुश्रीफ पठाण, आसीफ मन्यार, डॉ.मोतीलाल पाटील, सरीता मंत्री, डॉ. टावरी, शितल मंत्री, सुनील झंवर, रुपेश सोनवणे, बंटी चौधरी इत्यादी उपस्थित होते. 

रेडक्रॉस रक्तपेढीचे  डॉ.शंकरलाल सोनवणे, टी.आर.जोशी, किरण बाविस्कर, मंगेश ओतारी, दिशा पाटील, अन्वर खान यांनी रक्त संकलन केले.प्रास्ताविक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी केले तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश अग्रवाल, शितल मंत्री,  डॉ.पी.जी.पिंगळे, मधूकर ठाकूर, सुनील झंवर, डॉ .जगदीश समदाणी, कैलास अग्रवाल, भास्कर चौधरी, स्वप्नील बियाणी, कैलास , शैलेश पांडे यांचे सहकार्य लाभले . या अभियानात येथील दोन भगिनींनी देखील सहभाग नोंदवून रक्तदान केले. हे विशेष. 

टॅग्स :JalgaonजळगावErandolएरंडोलBlood Bankरक्तपेढीLokmat Eventलोकमत इव्हेंट