शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून दोघांना साडेसहा लाखांत गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

फोटो आरोपी जळगाव : राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात कारकून म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांना साडेसहा लाख ...

फोटो आरोपी

जळगाव : राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात कारकून म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांना साडेसहा लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दीपक बापू जाधव (रा. वासखेडी, ता. साक्री, जि.धुळे) याला शनी पेठ पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

वंदना अशोक मराठे ऊर्फ वंदना सचिन बुचडे (३१, रा.जोशी पेठ, जळगाव ह.मु., मुंबई) यांनी, तसेच त्यांचे चुलत भाऊ वाल्मीक सुरेश पाटील यांनी दीपक जाधव याला २०१८ व २०१९ या दोन वर्षांत ६ लाख ४० हजार १०० रुपये वेळोवेळी दिले आहेत. काही रक्कम बँक खात्यात, तर काही रक्कम ऑनलाइन वर्ग केलेली आहे. राहुरी कृषी विद्यापीठात दोघांना लिपिक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष जाधव याने दाखविले होते. तीन वर्षांत त्याने ना नोकरीला लावले ना पैसे परत केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वंदना यांनी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार जाधव याच्याविरुद्ध सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, उपनिरीक्षक कवडे, हवालदार रवींद्र संभाजी पाटील, किशोर पाटील व रवींद्र पाटील यांच्या पथकाने जाधवला सोमवारी दुपारी अटक केली.