शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

धक्कादायक : जळगावात जागा मालकाने जाळल्या मजुरांच्या झोपड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:27 PM

संसाराची राखरांगोळी

ठळक मुद्देदीड लाख रुपये जळून खाकदोघांच्या झोपड्या जळून खाक

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - शहरातील मोहाडी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला झोपट्या टाकून राहत असलेल्या मजुरांच्या झोपड्यांना जागा मालकाने आग लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. यामध्ये दोघांच्या संसाराची राखरांगोळी झाली असून अग्नीशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली.मोहाडी रस्त्यावर मोलमजुरी करणारे काही मजूर झोपडी टाकून राहतात. रविवारी सकाळी या ठिकाणी संबंधित जागा मालकाने मजुरांच्या या झोपड्यांना आग लावून दिली. यामध्ये दोघांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. विशेष म्हणजे बकऱ्या विकून आलेले दीड लाख रुपयेदेखील या आगीत जळून खाक झाले.आग लागल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. त्या वेळी तत्काळ अग्नीशमन दलास कळविण्यात आले व ही बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. या प्रकाराने संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :fireआगJalgaonजळगाव