क्षत्रिय मराठा समाजावर अनिल पाटील यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 10:59 IST2021-08-08T10:59:15+5:302021-08-08T10:59:51+5:30

क्षत्रिय मराठा समाज परिवारात अनिल पाटील यांची निवड करण्यात आली.

Selection of Anil Patil on Kshatriya Maratha community | क्षत्रिय मराठा समाजावर अनिल पाटील यांची निवड

क्षत्रिय मराठा समाजावर अनिल पाटील यांची निवड




पारोळा : येथील अनिल कौतीकराव पाटील यांची क्षत्रिय मराठा परिवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
क्षत्रिय मराठा परिवाराचे संस्थापक बापूसाहेब पाटील, गौरव पवार व सर्व प्रदेश कार्यकारिणीने एकमताने त्यांची निवड केली.

अनिल पाटील हे जिल्हा प्रवक्ते होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांना मोठी जबाबदारी सोपविली. या निवडीबद्दल महेश पाटील, भूषण बोरसे, ज्ञानेश्वर भोसले, ईश्वर पाटील, अनिल पाटील, हेमत पाटील, अभिजीत पाटील, रामकृष्ण बोरसे, अविनाश पाटील, रमेश जाईगडे, गणेश लोकरे, विजय पवार, राहुल मोरे यांच्यासह क्षत्रिय मराठा परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Web Title: Selection of Anil Patil on Kshatriya Maratha community