शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

जळगावात काट्याच्या लढतींवर सट्टाबाजार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 3:28 PM

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, आता प्रचारालाही जोर चढणार आहे. यंदा भाजपा, शिवसेना व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी दरम्यान तिरंगी काट्याची लढत रंगणार आहे.

ठळक मुद्देनिवडणुक काळात होतेय कोटींची उलाढालप्रभागनिहाय उमेदवारांच्या लढतींवर लागतोय सट्टाशिवसेना, भाजपा मध्ये सर्वाधिक काट्याची लढत

जळगाव : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, आता प्रचारालाही जोर चढणार आहे. यंदा भाजपा, शिवसेना व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी दरम्यान तिरंगी काट्याची लढत रंगणार आहे. यासाठी सट्टा बाजारात आतापासून राजकीय पक्षांवर सट्टा लावला जात आहे. काही कोटींचा सट्टा मनपा निवडणुकीवर लावायला सुरुवात झाली असून, एकुण निकालासह प्रभागनिहाय उमेदवारांवर देखील सट्टा लावला जात आहे.भाजपा, शिवसेना व आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल हे सांगणे कठीण आहे. निवडणुकीच्या आधी अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे. भाजपा व शिवसेनेमधील काट्याची लढत पाहता बुकींमध्ये देखील संभ्रमावस्था आहे. बुकींकडून सावधपणेच सट्टा लावला जात असून सर्वच राजकीय घडामोडी व इतर चर्चांच्या आधारावरच सध्या सट्टा लावला जात आहे. निवडणुकीआधी युती झाली नाही मात्र निवडणुकीनंतर युती होईल की नाही ? यावर देखील सट्टा लावण्यात येत आहे. तसेच महापौर पदावर देखील सट्टा लावला जात असल्याची माहिती बुकींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. संपूर्ण निवडणुकीवर निकालापर्यंत ५०० ते ६०० कोटींपर्यंत सट्टाबाजाराची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक