शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

काथार वाणी समाज अध्यक्षपदी संतोष बाविस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 7:03 PM

काथार वाणी समाज सेवा संघ अध्यक्षपदी संतोष वसंतराव बाविस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देपाचोरा येथे समाजाची बैठककार्यकारिणीची बिनविरोध निवड

पाचोरा, जि.जळगाव : काथार वाणी समाजाच्या अध्यक्षपदी संतोष वसंतराव बाविस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.काथार वाणी समाज सेवा संघाची वार्षिक बैठक नुकतीच उमाकांत वाणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत समाजाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी संतोष वसंतराव बाविस्कर जळगाव यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी कार्यकारिणी घोषित झाली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष अजय कामळस्कर, सचिव नीलेश पंडित, सहसचिव संध्या वाणी, सदस्य विजय वाणी, मुकुंद वाणी, अनिल वाणी, संगीता नांदेडकर, विवेक वाणी, सतीश वाणी, अनिल वाणी, मुरलीधर वाणी, शरद वाणी, भानुदास वाणी, प्रकाश वाणी, मनीष वाणी, राहुल हरणे, मनीष वाणी, शीतल वाणी यांचा समावेश आहे.

टॅग्स :SocialसामाजिकPachoraपाचोरा