शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संत मुक्ताबाई -राम पालखीचे विठ्ठल नामाच्या गजरात प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:23 IST

आषाढी एकादशी : दर्शनासाठी जळगावकरांची अलोट गर्दी

जळगाव : विठ्ठल नामाचा जयजयकार करीत ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानाच्या संत मुक्ताईबाई - राम पालखीने रविवारी सकाळी साडे आठ वाजता पंढपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पालखीचे दर्शंन घेण्यासाठी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत एकच गर्दी केली होती. या पालखीचे हे १४७ वे वर्ष आहे.रविवारी सकाळी साडेसात वाजता मंगेश महाराज जोशी यांचे भजन झाले. यानंतर महापौर सीमा भोळे व आमदार सुरेश भोळे यांच्याहस्ते श्रीरामाची सगुण मूर्ती व संत मुक्ताबाईच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला.त्यानंतर महाआरती होऊन भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी नारायण महाराज गोसावी सारवडकर, श्रीराम महाराज जोशी, नंदू शुक्ल , मुकूंद धर्माधिकारी, अरुण धर्माधिकारी, श्रीधर जोशी, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सुनील भंगाळे आदी उपस्थित होते.अन् विठू माऊलीच्या जयघोषात पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान ज्ञानोबा-तुकाराम..श्रीराम जयराम जयजय राम..माऊली-माऊली विठू माऊली अशा प्रकारे पंढरीच्या पाडुरंगाच्या व श्रीरामाच्या जयघोषात रविवारी सकाळी ठीक साडे आठ वाजता संत मुक्ताबाई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखीच्या पुढे श्रीराम महाराज जोशी व इतर वारकऱ्यांनी एका तालात व सुरात टाळ नाद करुन विठू-नामाचा जयघोष केला. यावेळी वारीत डोक्यावर तुळशी अन् मुखी हरीनाम म्हणाºया महिला वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान, दिलीप सोनवणे, जितेंद्र वाळके, मारोती अटरे, सुपडू पोतदार, पोपट वस्ताद, निंबा घुसर्डीकर यांनी पालखीसाठी मदत केली.दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दीश्रीराम मंदिरातून मार्गस्थ झालेल्या संत मुक्ताबाई राम पालखीचा शनिवारी रात्री अप्पा महाराज समाधी मंदिरात मुक्काम होता. रविवारी सकाळी पालखीचे पंढरपुरच्या दिशेने पालखीचे प्रस्थान होणार असल्याने भाविकांची दर्शनासाठी सकाळी सहापासूनच गर्दी केली होती. दर्शनासाठी येणारे नागरिक एका तालात अन् सुरात विठू-नामाचा जयघोष करित असल्याने, भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. पालखी अप्पा महाराज समाधी मंदिरातून निघाल्यानंतर दर्शन घेण्यासाठी लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. या वारीत जळगावसह वावडदा,शिरसोली, म्हसावद, असोदा,चिंचोली या भागातील महिला व पुरुष सहभागी दिसून आले. रविवारी रात्री या पालखीचा वावडदा येथे मुक्काम होता.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव