शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

‘आरटीओ’विरुद्ध रिक्षाचालकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 10:04 PM

सप्ताहभर करणार आंदोलने

भुसावळ : रिक्षाचालकांना लहान लहान कारणावरून आरटीओ कडून त्रास देण्यात येत आहे. याविरुद्ध जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात जुन्या नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये रिक्षा चालक-मालक संघटनेची बैठक घेण्यात आली व आरटीओ विरोधात निदर्शने करण्यात आले.शहरातील रीक्षा चालकांना किरकोळ कारणांवरून आरटीओ विभागाकडून मेमो दिले जात असल्याने रीक्षा चालकांनी साप्ताहिक आंदोलनाची घोषणा केली आहे. ७ ते २५ डिसेंबर दरम्यान विविध आंदोलनाचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांच्या समस्यांची दखल घ्यावी, तसेच किरकोळ कारणावरुन त्रास देणे थांबविण्या यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.उपोषणासह करणारविविध आंदोलनशनिवार, ७ रोजी सकाळी दहा वाजता जुन्या नगरपालिकेतून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा, १० डिसेंबर रोजी भुसावळ ते जळगाव आरटीओ विभाग कार्यालयावर रिक्षा चेतावनी मोर्चा सकाळी दहा वाजता निघेल. १३ डिसेंबर रोजी आरटीओ कार्यालयासमोर सकाळी १३ वाजता बेमुदत उपोषण,१६ डिसेंबर रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर दादर -गोरखपूर एक्सप्रेससमोर रेल रोको आंदोलन, १९ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता गांधी पुतळा भुसावळ येथे जेलभरो आंदोलन, २१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर रीक्षा हॉर्न बजाओ आंदोलन तर २४ डिसेंबर रोजी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर दुपारी १२ वाजता रीक्षा चालक-मालक परिवाराचे अत्याचार बंद करो सामूहिक मुंडण आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनांचे नियोजन गुरुवारी करून आरटीओ विभागाच्या कारभाराविरुध्द रिक्षा चालक मालक संघटनेने निदर्शने केली.