शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा उलटून कासमवाडीतील महिला जागीच ठार

By admin | Updated: June 24, 2017 13:38 IST

नशिराबादजवळ महामार्गावरील घटना : बाजारात भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात असताना झाला अपघात

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव/नशिराबाद : जळगावहून नशिराबाद येथे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी भाडय़ाची रिक्षा  करून  जात असताना नशिराबादजवळील चौबे पेट्रोलपंपाजवळ रिक्षा    उलटल्याने सिंधुबाई किसन गायकवाड (वय 50) रा़ कासमवाडी यांचा जागीच    मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2़45 वाजेच्या सुमारास घडली़ 
भाजी विक्रीचा व्यवसाय
सिंधुबाई यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आह़े त्यांचे पती किसन गायकवाड एका टाईल्सच्या दुकानावर कामाला आहेत़ सिंधुबाई या मुलगा ज्ञानेश्वरसह भाजीपाला विक्रीचा व्यवसाय  करतात़  
शुक्रवारी सायंकाळी नशिराबाद येथील बाजार असल्याने सिंधुबाई मुलगा ज्ञानेश्वरसह  भाडय़ाच्या रिक्षाने (एम एच 19 बी़एम़3274)ने नशिराबाद येथे जात  होत्या.  चौबे पेट्रोलपंपाजवळ समोरून येणा:या दुचाकीस्वाराला (एम़एच 19 ए़टी़166) वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल़े यात रिक्षा उलटल्याने डोक्याला मार लागून सिंधुबाई  यांचा जागीच मृत्यू झाला़ रिक्षाचालक रामेश्वर भगवान महाजन व ज्ञानेश्वर गायकवाड यांना किरकोळ दुखापत झाली़