शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

रिक्षाला टेम्पोची धडक: एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 9:43 PM

पारोळा : ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने रिक्षाला मागूून जबर धडक दिली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण ...

पारोळा : ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने रिक्षाला मागूून जबर धडक दिली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना तालुक्यातील चोरवड रस्त्यावरील कामतवाडी फाट्याजवळ १८ जुलै रोजी पहाटे ३: ३० वाजता घडली.गावातील समाधान धोंडू हाटकर, सुनील धोंडू हाटकर यांचे बंधू आजारी होते. त्यांना रुग्णालयात सोडून रिक्षाचालक (क्रमांक एमएच-१९-बीयू-७९०७) किरण शिवाजी पाटील (३२, रा. कामतवाडी) हे परत कामतवाडीकडे जात होते. रस्त्यावर कैरी भरून भरधाव वेगात व्होअरटेक करीत येणारा टेम्पो (एमएच-१९-सीवाय-३३१४) मागून किरण यांच्या रिक्षाला जोरात धडकला. त्यामुळे रिक्षातील किरण शिवाजी पाटील जागीच ठार झाले. तर समाधान हटकर व सुनील हटकर हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सुनील धोंडू हाटकर यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टेम्पोचालक ज्ञानेश्वर बडगुजर (रा. पिंपळगाव हरे., ता.पाचोरा) पोलिसांच्या ताब्यात आहे. तपास हेडकॉन्स्टेबल रवींद्र राहते हे करीत आहेत.